डी एस कुलकर्णी यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांकडून त्यांनी केलेल्या गुंतवणूकीची सविस्तर माहिती एका विशिष्ट तक्त्यात पुणे पोलिसांनी मागवलेली आहे.केलेल्या गुंतवणुकीची सविस्तर माहिती त्या तक्त्यानुसार गुंतवणूकदारांनी पुणे पोलिसांकडे सादर करायची आहे. महाराष्ट्र शासनाने फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची माहिती मागवण्यासाठी शासन परिपत्रक क्रमांक- एमपीआय १११९/प्र.क्र.०९/पोल-११, दि.- २५ फेब्रुवारी , २०१९ नुसार ठेवीची परतफेड मिळवण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना जारी केला होता. त्यामूळे यापूर्वी जरी गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे आपल्या गुंतवणूकीची माहिती दिली असली तरी आता पुन्हा नव्या नमून्यात ती द्यायची आहे.
यात डी.एस.कुलकर्णी यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या व भागीदारी संस्थांच्या वतीने गुंतवणूकदारांशी संपर्क करणा-या व्यक्ती, मॅनेजर, एजंट, प्रतिनिधी यापैकी ज्यांनी ठेवीसाठी गुंतवणूकदारास प्रवृत्त केले व अर्जदाराकडून रक्कम स्वीकारली त्यांचे नाव,पत्ता, संपर्कासाठी उपलब्ध तपशील इत्यादी माहितीही देणे आवश्यक आहे.काही लोक मुद्दाम ठेविदारांची दिशाभूल करून गुंतवणूकदारांशी संपर्क करणा-या व्यक्ती, मॅनेजर, एजंट, प्रतिनिधी यांची माहिती देउ नका असे सांगत आहेत त्यांच्यावर विश्वास नये कारण या मध्यस्थांकडून सुद्धा पैसे वसूल होणे गरजेचे आहे. अशा मध्यस्थांची संख्या ब-यापैकी मोठी आहे.
पोलिसांनी जारी केलेला फॉर्म https://vijaykumbhar.com/ या संकेतस्थळावर व https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/ या ब्लॉगवर उपलब्ध करून देत आहोत. त्यातील मजकूर भरून तो पुणे पोलिसांकडे संबधित गुंतवणूकदारांनी लवकरात लवकर द्यावा. तसेच या पोस्ट्च्या शेवटी या फॉर्मचा मजकूर आहे. आवश्यक असेल तर तो कॉपी पेस्ट करून वापरता येईल.मात्र पोलिसांच्या फॉर्मशी तो पडताळून पहावा
तपास टिपण दि. _/___./२०
शिवाजीनगर
पो.ठा.गु.र.नं. ३४७/२०१७, भा.द.वि ४२०,४०६,४०९,४११,४६५,४६७,४६८,४७१,१०९,१२०(ब) सह ३४ व एम.पी.आय.डी. ॲक्ट कलम ३ व ४ मधील गुतंवणूकदार यांचे तपास टिपण.
मी………………………………………………………………………………………………………………………………… वय ------- वर्षे
व्यवसाय……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………मोबाईल
क्र…………………………………………………….
आज
रोजी सहायक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे,पुणे शहर येथील. कार्यालयात समक्ष हजर राहून विचारलेवरून सांगते / सांगतो
की.
डि.एस.के ग्रुप कंपनी /
भागीदार संस्थेमध्ये मी गुतवणूक केलेली होती. मी केलेल्या गुंतवणुकीची सविस्तर
माहिती सोबत जोडलेल्या तक्त्यानुसार सादर करीत आहे. डि:एस.के.ग्रुपकडील संचालक/ भागीदार यांचेकडून माझी खालीलप्रमाणे फसवणूक झालेली आहे.
१)
ठेवीची मुदत दि. रोजी पुर्ण झालेली असतानाही ठेव रक्कम व त्यावरील व्याज दि …………….पर्यंत मिळालेले नाही.
२)
ठेवीची मुदत दि. रोजी पुर्ण होणार होती.
परंतु. सदर ठेवीवरील व्याज दि- …………………रोजीपासून मिळालेले
नाही.
तरी
डि,एस.के.ग्रुप कंपनी/भागीदार
संस्था व त्याचे संचालक/ भागीदार यांनी माझी देखील सोबत दिलेल्या तक्त्याप्रमाणे मी, डि.एस.के ग्रुपच्या योजनांमध्ये
गुंतवलेली मुदतठेवीची रक्कम व त्यावरील व्याज संदर कपनींने / भागीदार संस्थेने कबुल केल्याप्रमाण मला अद्यापर्यंत दिलेले नाही.
म्हणून माझी देखील आर्थिक फसवणूक झालेली आहे.
त्यामुळे माझी सदर डि.एस.के.ग्रुप कंपनी / भागीदार संस्था व त्याचे संचालक / भागीदार यांचेविरुद्ध तक्रार आहे. सोबत मी गुंतंविलेल्या रक्कमेच्या पावत्यांची छायाकिंत प्रती सादर करीत आहे.
वर
नमूद माहिती मी वाचुन पाहिली असून ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरी आहे .
समक्ष
सहायक पोलीस
आयुक्त
आर्थिक व सायबर गुन्हे
पुणे शहर
परिशिष्ट
– १
ठेवीची
परतफेड मिळवण्यासाठी
करावयाच्या अर्जाचा
नमुना
प्रती,
मा.पोलिस आयुक्त
पुणे
शहर
मी
............................................................................................................................................या वित्तीय संस्थेत केलेल्या ठेवीच्या परतफेडसाठी अर्ज करीत आहे. त्याबाबतचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अ.क्र
|
तपशील
|
|
|
१
|
अर्जदार/ठेवीदाराचे
नाव.
|
|
|
२
|
वडिलांचे/पतिचे/पालकाचे
नाव.
|
|
|
३
|
व्यवसाय.
|
|
|
४
|
मोबाईल /
दूरध्वनी क्रमांक
|
|
|
५
|
ईमेल पत्ता
(असल्यास)
|
|
|
६
|
पॅन क्रमांक
(प्रत सोबत जोडावे)
|
|
|
७
|
अर्जदाराचा
पत्ता
|
|
|
|
|||
|
|||
|
|||
|
|||
८
|
वित्तीय
संस्थेबाबत तपशील
|
||
|
|||
|
|||
९
|
ठेव योजनेबाबत
अर्जदारास देण्यात आलेले माहितीपत्रक, प्रसार साहित्य,
इ. (कागदपत्र उपलब्ध असल्यास सोबत जोडावे)
|
||
|
अ) ठेव
योजनेबाबत दस्तावेज, ठेवीदारांसाठी मार्गदर्शक/ प्रचार
पत्रक
|
||
|
ब) ठेवीसाठी
अर्जाचा नुमना
|
||
|
क)
माहितीपत्रक, प्रसिध्दीपत्रक.
|
||
|
ड) ईमेल संदेश
किंवा पत्रव्यवहार
|
||
|
इ) सादरीकरण
|
||
|
ई) अन्य
कोणतेही ठेवीसाठी प्रचार साहित्य
|
||
१०
|
ठेवीसाठी अदा केलेल्या रक्कमेचे
तपशील. ( रक्कम अदा केल्याचे साधन / तपशील )
|
||
|
१)
|
||
|
२)
|
||
|
३)
|
||
|
४)
|
||
|
५)
|
||
|
६)
|
||
|
७)
|
||
|
८)
|
||
|
९)
|
||
|
१०)
|
||
|
एकूण रक्कम
|
||
|
(रोख/चेक/ डी.डी)
|
||
|
डी.डी साठी त्याचा क्रमांक, दिनांक, बॅंकेचा
तपशील, व चेक साठी बॅकेचे पासबुक किंवा
बँक खात्याचे लेखा तपशील व प्रत जोडावी
(रक्कम रोखीने अदा केली असल्यास, पावती, बॉड, हमीपत्र इ. ची प्रत जोडावी)
|
||
११
|
ठेवीदाराच्या बॅकेचे तपशील
|
||
|
बॅकेचे व शाखेचे तपशील
|
|
|
|
खातेदाराचे नाव
|
|
|
|
खाते क्रमांक
|
|
|
|
खात्याचाप्रकार बचत/ चालू खाते
|
|
|
|
IFSC कोड
|
|
|
१२
|
वित्तीय संस्थेबाबत अर्जदाराने
किंवा इतर ठेवीदारांनी इतर शासकीय यंत्रणेकडे (पोलीस,
सेबी, कंपनी निबंधक, इ.)
तक्रार केले असल्यास त्याबाबत तपशील
|
||
|
|
||
|
|
||
|
|
||
|
|
||
घोषणापत्र
मी/आम्ही……………………………………………………………………………………………………………………………
खाली स्वाक्षरी
करणारे घोषणा करतो की वर दिलेली माहिती ही माझ्या/आमच्या माहिती प्रमाणे खरी व अचूक आहे. जर
वर दिलेली माहिती खोटी आढळून आल्यास मी/आम्ही दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र
राहू.
ठिकाण
दिनांक
स्वाक्षरी
अ.क्र
|
गुंतवणूकदाराचे नाव
|
गुंतवणूक केलेल्या कंपनी / भागीदारी संस्थेचे नाव
|
संचालक / भागीदाराचे नाव
|
गुंतवणूक
कालावधी
|
गुंतवणूक
रक्कम
|
व्याज दर
|
देय
एकूण रक्कम
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
Related Posts
डीएसके, फ़डणीस, टेंपलरोज गुंतवणूक घोटाळे म्हणजे सामूहिक गुन्हेगारीचा प्रकार ......
Subscribe for Free
To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
RTI KATTA
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.
Vijay Kumbhar
RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199
Website – http://vijaykumbhar.com
http://surajya.org/
Email – admin@vijaykumbhar.com
kvijay14@gmail.com
Facebook - https://www.facebook.com/kvijay14
Twitter - https://twitter.com/Vijaykumbhar62
YouTube - https://www.youtube.com/user/kvijay14
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा