विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: पुणे महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा

Monday, September 8, 2014

पुणे महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा

पुणे महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा 


पुणे महानगरपालिकेचा २००७ ते २०२७ या कालावधीसाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा आणि आरक्षीत जागांची यादीसाठी खालील लींक्स पहा . आम्ही या पूर्वीच पुणे पालिकेची प्रारूप विकास नियमावली जाहीर केली होती. आश्चर्य म्हणजे आराखड्याचा सर्व तपशिल पुणेकर नागरीक सोडून सर्वांना सर्रास उपलब्ध आहे आणि तरीही पुणे महापालिका हा आराखडा गोपनीय असल्याच्या बाता  मारत आहे हे विशेष . आतातरी पुणे महापालिका हा आराखडा आणि इतर तपशिल आपल्या संकेत स्थळावर ठेवेल अशी आशा करूया

https://www.box.com/s/aajmlj4emgamy243bs5e

https://www.box.com/s/qvn3cvvnzsweduoffb

No comments:

Post a Comment